Menu Home

चिकनमध्ये कोरोना ही अफवा : डॉ. रानडे

समाज माध्यमांतील ‘ते’ व्हिडिओ राणीखेत आजाराचे पुणे, ता. 4 : गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमांवर कोरोना या विषाणूचा ब्रॉयलर्स कोंबड्यांमध्ये प्रादुर्भावाच्या बनावट पोस्ट्स फिरत असून,शास्त्रीयदृष्ट्या यास कुठलाही आधार नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकररानडे यांनी दिले आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसू) येणाऱ्या […]

अंडी सेवनाबाबत ‘एफएसएसआय’चे मार्गदर्शन: लेखांक – 4

अंडी साठवण्याच्या पद्धतीवर ती किती काळ टिकणार हे ठरत असते. जर तापमान जास्त असल्यास बाह्य वातावरणामध्ये अंडी एका दिवसामध्ये आपला ताजेपणा गमावून बसतात. तर रेफ्रिजरेटरमध्ये ४ ते ५ दिवसात ताजेपणा गमावतात. सामान्य तापमानामध्ये अंडी योग्य पद्धतीने ठेवल्यास, अंडी घातल्यानंतर त्याचा ताजेपणा १० ते १२ दिवसापर्यंत राहू शकतो. मात्र, तापमानामध्ये किचिंतही […]

अंडी सेवनाबाबत ‘एफएसएसआय’चे मार्गदर्शन: लेखांक – 3

अंधाऱ्या खोलीमध्ये प्रखर प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने अंड्याकडे पाहिले असता ताज्या अंड्याच्या मोठ्या टोकाकडे किंचित हवेचा फरक असल्याचे दिसून येते. जसजसे अंडे जुने होते, तसे ही हवेची पोकळी आकाराने मोठी होते. ताजे अंडे घट्ट शिजवल्यानंतर तुम्ही अंड्याच्या वरील बाजूला डावीकडे असलेला खोलगट भाग कवच काढल्यानंतर स्पष्ट दिसतो. •             ताज्या अंड्याच्या बाबतीत, […]

अंडी सेवनाबाबत ‘एफएसएसआय’चे मार्गदर्शन: लेखांक – 2

कोंबडीने अंडी घातल्यानंतर सामान्य तापमानाला (२८ अधिक वजा २ अंश सेल्सिअस) तापमानाला  १० ते १२ दिवस ताजी  राहू शकतात. मात्र, त्यापेक्षा अधिक तापमानाला त्यांची साठवणक्षमता कमी होत जाते. अंड्याचा ताजेपणा टिकवण्यासाठी साठवणीतील तापमान हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, सापेक्ष आर्द्रतेचा काही प्रमाणात परिणाम होतो. अंडी साठवण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर, योग्य कप्पे […]

कृत्रिम अंडी हा अपप्रचार – ‘एफएसएसएआय’

प्लॅस्टिक अंड्याविषयी ‘एफएसएसआय’चे मार्गदर्शन – लेखांक – 1 गेल्या काही महिन्यामध्ये अंड्याच्या दर्जा आणि सुरक्षेसंबंधी ग्राहक आणि विक्रेत्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. ग्राहकांकडूनही खोट्या किंवा प्लॅस्टिकच्या अंड्याविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. खरे पाहता प्लॅस्टिक किंवा कृत्रिम अंडे हा एक भ्रम आहे, कारण अशा प्रकारे नैसर्गिक अंड्यासारखेच दिसणारे […]

पशुखाद्यासाठी लवकरच ‘बीआएस स्टॅंडर्स’

चारा आणि पशुखाद्यामध्ये विविध भेसळीसोबतच किडनाशके आणि जड धातूंचे प्रमाण आढळत आहे. हीच प्रदुषके पुढे प्राणीज अन्नपदार्थांमध्ये येत आहेत. पशुखाद्यातील भेसळ रोखण्यासाठी पशुखाद्यासाठीही योग्य ती मानके आणण्याचे नियोजन भारतीय अन्न संस्था आणि मानक प्राधिकरण ( FSSAI) करत आहे. हे नियम आणि मानके अंतिम होईपर्यंत संस्थेने सर्व पशुखाद्य घटकांसाठी भारतीय मानक […]

जाणून घ्या रेशनवर चिकन-मटणाच्या प्रस्तावामागील कारणे…

भारतीयांच्या खानपानात प्रथिनांची कमतरता आहे. ती भरून निघावी यासाठी चिकन, मटणासह उच्च प्रथिनयुक्त आहार पुरवण्यासाठी अनुदान दिले जावे. अशा आहाराच्या पुरवठ्यासाठी रेशन यंत्रणेची मदत घ्यावी, अशा प्रकारच्या प्रस्तावावर नीती आयोग काम करत असल्याचे वृत्त इकॉनॉमिक्स टाईम्सने दिले आहे. जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान 117 देशांत 102 व्या क्रमांकापर्यंत घसरल्याची बातमी […]

नवा ट्रेंड : ग्राहकांना हवंय ब्रॅन्डेड चिकन!

‘प्रो चिकन’ ब्रॅन्डच्या डायरेक्टर श्रुती अहिरे यांचे निरीक्षण: उत्तर महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगातील अग्रगण्य आनंद अॅग्रो समूहाने नुकतेच प्रो चिकन ब्रॅंडद्वारे प्रक्रिया व थेट विक्री क्षेत्रात पदार्पण केलेय. समूहाचे चेअरमन उद्धव अहिरे, त्यांची कन्या व प्रो – चिकनची भागीदार असलेल्या श्रुती अहिरे यांच्याशी नुकत्याच झालेल्या चर्चेचा सारांश.  आनंद अॅग्रोचा व्यावसायिक विस्तार […]

संयमित अंडी सेवनातून मिळतात ‘गुड कोलेस्टेरॉल’!

मानवी पोषणात अंड्यांच्या उपयुक्ततेबाबत डॉ. अजित रानडे यांचा लेख : अंडी खाणे कसे आवश्यक आहे, याविषयी आपण मागील भागामध्ये पाहिले. मात्र, अनेकांच्या मनामध्ये अंडी खाण्याविषयी काही प्रश्न, शंका आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, अंड्यातील कोलेस्टेरॉल आपल्या शरीरासाठी चांगले नाही. एका अंड्यामध्ये १८० ते २०० मिलीग्रॅमपर्यंत कोलेस्टेरॉल असते.खरेतर कोलेस्टेरॉल हे […]

दररोज किती अंडी खावीत..?

मानवी पोषणासंदर्भात प्रो. डॉ. अजित रानडे यांचा लेख जरूर वाचा Photo Source – Internet गेल्या ३५ वर्षापासून मी कुक्कुटपालन उद्योगाशी संबंधित असून, मुंबई येथील पशूवैद्यकीय महाविद्यालयामध्ये अध्यापन करतो. आज आपल्याशी मी पोषकता आणि पोषक आहाराविषयी बोलणार आहे. अन्न, पोषण किंवा पोषणद्रव्य हे सामान्यपणे वापरले जाणारे शब्द असून, त्यांचा वापर आहाराची […]