Menu Home

सोया डीओसी आयातीला मंजुरी द्यावी:’एआयपीबीए’

सोया डीओसीच्या वाढत्या किंमतीमुळे अंडी व ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या उत्पादनाचा खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने 12 लाख टन सोया डीओसीच्या ड्युटी फ्री (करमुक्त) आयातीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने (एआयपीबीए) केली आहे. ता. 2 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एआयपीबीए’ने पत्र लिहिले आहे. पत्राचा […]

पोल्ट्री : कोरोनाकाळातील बदलाच्या नोंदी

पोल्ट्री : कोरोनाकालातील बदलाच्या नोंदी यापुढील काळात शहरी भागात ऑनलाईन चिकन, अंडी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत जाणार आहे. चिल्ड चिकन खाण्यासाठी अधिक रूचकर आणि सॉफ्ट लागते. त्यामुळेही ग्राहकांकडून मागणी वाढतेय. चिकन दुकानांसाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ऑनलाईन पद्धतीने घरपोच विक्री परवडणारी आहे. हायजीन आणि क्वालिटी याबाबत ग्राहक अधिक दक्ष झाले आहेत. […]

‘बर्ड फ्लूच्या नोंदी पोल्ट्री पक्ष्यांमध्ये नाहीत’

केरळ राज्यात बदके; हिमाचल प्रदेशात स्थलांतरीत पक्षी तर मध्यप्रदेशात कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूची बाधा झाल्याची अधिकृत नोंद आहे. पोल्ट्री फार्म्समधील पक्ष्यांशी वरील बर्ड फ्लू संसर्गाचा संबंध नसल्याचे शासकीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. बर्ड फ्लूसंदर्भात भोपाळस्थित ‘राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था’  चाचणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन करते. मध्यप्रदेश व राजस्थानात H5N8 टाईप […]

मांसल कोंबड्यांच्या वाढीसाठी नॅनो खनिजे महत्त्वाची

नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने नॅनो खनिजे निर्मितीची नावीन्यपूर्ण पद्धती तयार केली आहेत. नॅनो म्हणजे अतिसूक्ष्म खनिजे – एक मीटरचा अब्जाव्या भागाला इंग्रजीमध्ये नॅनो असे संबोधतात. संशोधकांनी अमिनो आम्लांचे आवरण असलेल्या झिंकयुक्त नॅनो खनिजांची निर्मिती केली. त्याचा वापर मांस कोंबड्यांमध्ये करून वाढीवर होणारे परिणाम तपासले. यामुळे पक्ष्यांची खाद्य घेण्याची क्षमता […]

मांसल कोंबड्यांच्या कार्यक्षमतेमध्ये किण्वनयुक्त गहू कोंड्यामुळे वाढ

किण्वन प्रक्रिया केलेल्या गहू कोंड्याचा वापर मांसल (ब्रॉयलर) कोंबड्याच्या आहारामध्ये पुरक खाद्य म्हणून केल्यास त्यांच्यापचनससंस्थेतील सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. त्याच प्रमाणे आतड्याचा दाह कमी होण्यास मदत होत असल्याचा निष्कर्ष तैवान येथील अभ्यासातून पुढे आला आहे. गहू प्रक्रिया उद्योगामध्ये उपपदार्थ म्हणून शिल्लक राहणाऱ्या कोंड्याचे प्रमाण जागतिक पातळीवर प्रती वर्ष ६५ लाख […]

मुलांच्या पहिल्या आहारासाठीही अंड्यांची शिफारस

अमेरिकेच्या आहारविषयक मार्गदर्शक सल्ला समितीने अंड्याची शिफारस आईच्या दूधाशिवायचे पहिले अन्न म्हणून केली आहे. त्यांच्या शिफारशीनुसार २४ महिने आणि त्यापेक्षा लहान मुलांसाठी आणि गर्भवती व स्तनदा माता यांच्यासाठी अंडी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे. अर्भक आणि नुकतेच चालू लागलेली लहान मुले यांच्यासाठी प्रथमच अंड्याची शिफारस पहिले अन्न म्हणून केली […]

पोल्ट्री उद्योगाने जाणून घ्याव्यात नव्या ग्राहक कायद्यातील तरतूदी…

नवी दिल्ली (पीआयबी) :- ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ हा सोमवारपासून (ता. २०) लागू करण्यात येत असल्याची माहिती केंद्रिय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री श्री. रामविलास पासवान यांनी नुकतीच दिली. ठळक बाबी – 1. या कायद्यामध्ये उत्पादनाची जबाबदारी ही संकल्पना मांडली असून, त्यात उत्पादक, सेवा प्रदाता, विक्रेता हे भरपाईच्या […]

पोल्ट्री खतातून वीज अन पिकांना पोषणही

*पोल्ट्री खतातून वीजनिर्मिती आणि पिकांचे पोषणही* पोल्ट्री ब्रीडर्स फार्ममधील खतातून गॅस काढल्यानंतर उरणारी स्लरी ही पीक व्यवस्थापनात अत्यंत पोषक घटक म्हणून पुढे येतेय. उदाहरणार्थ, लखमापूर येथील बीएस्सी बॉटनी पदवीधारक शेतकरी किरण बच्छाव यांनी दिलेला तपशील इथे जोडला आहे. ते सांगतात, की शंभर टक्के कंपोष्ट झालेल्या स्लरीतील मिथेन गॅस निघून गेलेला […]

‘पोल्ट्री’विषयी अफवांबाबत शास्त्रीय पडताळणी करावी

व्हेट्स इन पोल्ट्रीचे मीडियाला आवाहन …कुक्कुटपालनामधून एक नवा विषाणू पसरणार असून, त्यातून पुढील महामारी पसरण्याची शक्यता असल्याची एक अफवा सदृश बातमी एका न्यूज चॅनेलने प्रसारित केली. वस्तुतः एका अमेरिकन आहारतज्ज्ञांच्या केवळ भाकितावर आधारीत ही बिनबुडाची व खोडसाळ बातमी होती. अशा प्रकारच्या शास्त्रीय गोष्टीशी संबंधित बातम्या देण्यापूर्वी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत […]

लढणे म्हणजे काय ते ‘पोल्ट्री’कडून शिकावे…

…एका पोल्ट्री उद्योजकाच्या धडाडीची कहानी, …जरूर वाचा “लेअर पोल्ट्री व्यवसायात पंधरा वर्षांत मिळाले नाहीत, इतके अनुभव मागील पंधरा महिन्यात मिळालेत. त्यातून शिकून आता नव्याने उभे राहणार आहोत. ज्या व्यवसायाने समाजात मान्यता दिली, तो लेयर पोल्ट्री व्यवसाय  अधिक मजबुतीने करायचाय. जून्या पद्धतीचे शेड आता ईसी (environment control) पद्धतीत रूपांतरीत करायचे काम […]