Menu Home

पोषण सुरक्षेचा जागर; ‘व्हेट्स’पुढाकार

‘व्हेट्स इन पोल्ट्री’  ( Vets in Poultry – VIP ) ही भारतातील पशुवैद्यकांची (व्हेटर्नरी डॉक्टर्स) संघटना असून, विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. या संघटनेच्यावतीने रविवार ता. 28 रोजी कुपोषण निर्मूलनासाठी पोषण जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे एक हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. रॅलीचा तपशील पुढीलप्रमाणे – सकाळी 7 […]

पोल्ट्री खताद्वारे पर्यावरण संवर्धन!

पोल्ट्री खतातून> बायोगॅस + वीज + एनपीके = पर्यावरण संवर्धन…एका यशस्वी प्रयोगाची नोंद खुटबाव, जि. पुणे : पोल्ट्री खतावर चालणाऱ्या बायोगॅस प्रकल्पातून निघणारी स्लरी ही पाईपद्वारे थेट पिकापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयोगास यश आलेय. मोटार बसवलेल्या टॅंकरमधून तीनशे फूट नळीद्वारे स्लरी पुरवठ्याची ही सिस्टिम साकारलीय खुटबाव ( जि. पुणे ) येथील पोल्ट्री […]

आयुर्वेदिक कोंबडी : वस्तूस्थिती काय?

खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत आयुर्वेदिक कोंबडी व अंडी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून, यासंबंधी संशोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, सोशल मिडियासह मेनस्ट्रीम मिडियात सुरू झालेल्या चर्चेच्यानिमित्ताने लेख… पोल्ट्री सायन्सनुसार आयुर्वेदिक कोंबडी वा अंडी असे काही नसते.मात्र, जगात ऑरगॅनिक, अॅंटिबायोटिक फ्री, नॉन जीएमओ अशी लेबलची चिकन व अंडी […]

लष्करी अळीमुळे प्रोटिन सुरक्षा धोक्यात?

1. मक्यावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचा संबंध थेट देशाच्या अन्न सुरक्षेशी आहे. 2. एक कोंबडी साधारपणे सव्वा तीन किलो खाद्य खावून दोन किलो वजन देते. या खाद्यात दोन किलो मका व एक किलो सोयामिल असते. 3. थोडक्यात मका हा अंडी व चिकन उत्पादनातील प्रमुख कच्चा माल आहे. पोल्ट्रीच्या उत्पादन खर्चात 80 […]

प्लास्टिक अंडी : वस्तूस्थिती आणि गैरसमज

मागील काही दिवसांपासून तथाकथित प्लास्टिक अंडीबाबत काही माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. खासकरुन महाराष्ट्र, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांत सोशल मिडियांत यासंबंधी विपर्यस्त, अशास्त्रीय आशयाच्या पोष्ट फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर, नेमकी वस्तूस्थिती समोर आली पाहिजे. त्याने ग्राहकांचा संभ्रम दूर होईल. 1. चीनमध्ये शंभर टक्के तपकिरी कवचाच्या अंडयांचे उत्पादन होते, तर भारतीय अंडयांचे […]

Introduce Yourself (Example Post)

This is an example post, originally published as part of Blogging University. Enroll in one of our ten programs, and start your blog right. You’re going to publish a post today. Don’t worry about how your blog looks. Don’t worry if you haven’t given it a name yet, or you’re […]