Menu Home

Author Archives

agriculturist

‘लॉकडाऊनमुळे बदलताहेत पोल्ट्रीची गणिते’

डॉ. पी. जी. पेडगावकर यांची निरीक्षणे ‘चिकनसाठी सरासरीच्या चाळीस टक्केच मागणी’ शेतकऱ्यांनी मागणीच्या प्रमाणात उत्पादन घ्यावे… पुणे, ता. 8 :  कोरोना संसर्गानंतर अर्थव्यवस्था ठप्प असल्याने चिकनला नेहमीसारखा उठाव नाही. पोल्ट्री उद्योगातील नफ्या-तोट्याची समीकरणे बदलली आहेत. ब्रॉयलर्स पक्ष्यांसाठी पुढील काळात सरासरीच्या 40 टक्केच मागणी गृहीत धरून उत्पादनाचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरेल, […]

लॉकडाऊनमुळे बदलली पोल्ट्रीची गणिते

डॉ. पी. जी. पेडगावकर यांचे निरीक्षण – ‘चिकनसाठी सरासरीच्या चाळीस टक्केच मागणी’– शेतकऱ्यांनी मागणीच्या प्रमाणात उत्पादन घ्यावे पुणे, ता. 6 :  कोरोना संसर्गानंतर अर्थव्यवस्था ठप्प असल्याने चिकनला नेहमीसारखा उठाव नाही. पोल्ट्री उद्योगातील नफ्या-तोट्याची समीकरणे बदलली आहेत. ब्रॉयलर्स पक्ष्यांसाठी पुढील काळात सरासरीच्या 40 टक्केच मागणी गृहीत धरून उत्पादनाचे नियोजन करणे क्रमप्राप्त […]

गुगल फॉर्म, व्हाट्सअपच्या मदतीने ‘फार्म टू फोर्क’

अलिबागस्थित ‘कु कु च कू’चा प्रयोग थेट चिकन विक्रीचे व्यवहार्य मॉडेल शेतकरी कंपन्यांसाठी नवी पायवाट पुणे, ता. 17 : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील ‘कु कू च कु’ पोल्ट्री फार्म समूहाद्वारे मुंबई शहरातील सोसायट्यांना फ्रोजन चिकन व अंड्यांची थेट विक्री सुरू करण्यात आली आहे. फेसबुक- व्हॉट्सअप, गुगल फॉर्म, गुगल पे किंवा […]

पोल्ट्री-पशुखाद्यास लॉकडाऊनमधून वगळण्याचे निर्देश

पुणे, ता. 23 : पोल्ट्री व पशुखाद्य उद्योगाशी संबंधित वस्तूंना लॉकडाऊनमधून वगळण्याचे निर्देश केंद्रीय पशुपालन विभागाचे संयुक्त सचिव डॉ. ओ.पी. चौधरी यांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.यासंदर्भात जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे, की कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या जीवनाश्यक वस्तूंच्या नोटीसा राज्य सरकारांनी जारी केल्या आहेत. […]

कोरोनाच्या प्रतिकारासाठी चिकन उपयोगी : डॉ. लहाने

पुणे, ता. 22 : कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारांशी लढताना प्रोटिन्सचे सेवन गरजेचे असते. चिकनमधून अव्वल प्रतिचे प्रोटिन्स मिळतात. म्हणून, कोरानाविरूद्धच्या लढाईत शिजवलेला चिकनयुक्त आहार घेतला पाहिजे, असे सुप्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने यांनी म्हटले आहे. डॉ. लहान राज्याच्या वैद्यकिय शिक्षण विभागाचे संचालक देखिल आहेत. कोरोना – समज गैरसमजाबाबत एका वृत्तवाहिनीशी त्यांनी नुकताच […]

वाया जाणाऱ्या पशुखाद्यातील प्रथिनांचा पुनर्वापर

वाया जाणाऱ्या पशुखाद्यातील प्रथिनांचा पुनर्वापर करण्यासाठी किटकांचा वापर करण्याची कल्पना मल्टीबॉक्सचे माजी कार्यकारी अधिकारी जेम्स व्हाईट यांनी मांडली आहे. अशा टाकाऊ घटकांतील पोषक प्रथिने पुन्हा पशुखाद्यामध्ये वापरण्यासाठी काही नियम व अटींचा अडथळा असला तरी भविष्यामध्ये अन्नाची समस्या सोडवण्यासाठी ही कल्पना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या पोषक घटकांपासून पोल्ट्री फीड बनवता […]

रिटेल विक्रेत्यांच्या सहयोगाने आता गावोगावी चिकन फेस्टिवल!

देवळा तालुक्यात एकशे साठचा रिटेल चिकन रेट साठ रुपयांवर! देवळा, ता. 5 : नाशिक जिल्ह्यात पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांसमवेत झालेल्या सुसंवादानंतर किरकोळ विक्रेत्यांनी 160 रुपये प्रतिकिलोचे चिकन रेट तब्बल 100 रुपयांनी घटवले! ग्राहकांना अवघे 60 रुपये प्रतिकिलो दराने चिकन उपलब्ध करून दिले! सध्या ब्रॉयलर्स पक्ष्यांचे ठोक फार्म खरेदीचे दर (लिफ्टिंग रेट) 40 […]

कोंबडी स्वस्त, चिकन महाग!

आवाहन: स्वस्ताई ग्राहकापर्यंत पोचवा ठळक बाबी :ब्रॉयलर्स 40 रु. प्रतिकिलो, तर रिटेल चिकन 180 रु.अवाजवी महाग रिटेल रेटमुळे कोंबड्यांचा खप घटतोय पुणे, ता. 3 : महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यापासून ब्रॉयलर्सचा सरासरी फार्म लिफ्टिंग रेट 40 रुपये प्रतिकिलो आहे. शेतावरील 40 रुपये लिफ्टिंग रेटनुसार रिटेलमध्ये चिकनचा कमाल विक्री रेट 90 ते 100 […]

‘चिकनविषयी अफवेविरोधात शासनाद्वारे तातडीने गुन्हा’

पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांची माहिती‘राज्यात पोल्ट्री नियंत्रक मंडळाची स्थापना होणार’ पुणे, ता. 16 : सोशल मीडियात ‘चिकनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव’ अशी खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात पशुसंवर्धन खाते गुन्हा दाखल करणार असून, यासंदर्भात येत्या आठ दिवसांत आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. सोशल मीडियातील विपर्यस्त […]

अंडी सेवनाबाबत ‘एफएसएसआय’चे मार्गदर्शन: लेखांक – 5

खोटे अंडे किंवा प्लॅस्टिकच्या अंड्याविषयी भाष्य करण्यापूर्वी आपण अंडी उत्पादन आणि विक्रीचे अर्थशास्त्र जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या देशातील २०१६-१७ मधील एकूण अंडी उत्पादन हे ८८.१ अब्ज इतके असून, गतवर्षीच्या तुलनेमध्ये त्यात १२ टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादीत होणाऱ्या अंड्याच्या विक्रीतील नफ्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.त्याच […]