Menu Home

देशात 85 कोटी पोल्ट्री बर्ड्स

बोलके आकडे:

राष्ट्रीय पशूपक्षी गणना 2019
पोल्ट्री बर्ड्स : कोंबड्या, बदके, ईमू, टर्की, बटेर यांचा पोल्ट्री बर्ड्समध्ये समावेश.

85.1 कोटी : देशातील पोल्ट्री बर्ड्सची संख्या

17 टक्के : 2012 च्या तुलनेत 2019 मधील पोल्ट्री बर्ड्सच्या संख्येतील वाढ

46 टक्के : देशी (गावठी) पक्ष्यांच्या संख्येतील वाढ

4.5 टक्के : कमर्शियल पक्ष्यांच्या संख्येतील वाढ

40 टक्के : देशी पक्ष्यांचा एकूण पोल्ट्री बर्ड्समधील संख्यात्मक वाटा 40 टक्क्यांच्या आत आहे.

………………………………………………….

5-6 टक्के – अंडी उत्पादनाचा वार्षिक वृद्धीदर

7.8 टक्के – ब्रॉयलर्सच्या उत्पादनाचा वार्षिक वृद्धी दर
समाप्त.

75 अब्ज : वर्षाकाठी भारतातले अंडी उत्पादन. यात प्रामुख्याने कमर्शिअल पोल्ट्रीचा वाटा.

3, तिसरा : जागतिक अंडी उत्पादनात भारताचा क्रमांक.

समाप्त.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *